Palghar | रस्त्याअभावी मृतदेह डोलीने नेण्याची वेळ, चांभारशेत-नारनोली गावातली हृदय पिळवटणारी घटना

पालघर जिल्ह्यातील चांभारशेत- नारनोली गावात एक हृदय पिळवटून टाकणारी घटना उघडकीस आली आहे...रस्त्याअभावी, एका तरुणाचा मृतदेह नातेवाईकांना डोली करून दोन किलोमीटर खांद्यावर उचलत न्यावा लागला आहे... जव्हार येथील उप जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू असलेल्या महेंद्र जाधव याचा मृत्यू झाला... त्याचा मृतदेह अंत्यविधीसाठी गावी न्यायचा होता... मात्र, गावापर्यंत रस्ता नसल्याने नातेवाईकांना शेत, डोंगर आणि दऱ्या पार करीत, डोलीला बांधून मृतदेह खांद्यावरून नेण्याची वेळ आली.

संबंधित व्हिडीओ