नुकसानीची पाहणी करायला गेलेल्या Pankaj Bhoyar यांनी अधिकाऱ्यांना सुनावले खडेबोल | NDTV मराठी

भंडारा जिल्ह्याचे पालकमंत्री पंकज भोयर यांनी शेतकऱ्याच्या बांधावर जात नुकसानाची पाहणी केली.यावेळी भोयर यांनी अधिकाऱ्यांना खडेबोल सुनावलेत... सर्वेक्षण पूर्ण न झाल्यास अधिकारी जबाबदार राहतील अशा शब्दात पंकज भोयर अधिकाऱ्यावर निशाणा साधलाय...

संबंधित व्हिडीओ