Pankaja Munde यांनी पत्रकार परिषदेत बोलून दाखवली नाराजी, नेमकं काय झालं? NDTV मराठी

गोपीनाथ मुंडे ऊस तोड कामगार महामंडळाच्या निधीवरून मंत्री पंकजा मुंडेंनी नाराजी बोलून दाखवलीय.महामंडळाला निधी मिळत नसल्याची तक्रार त्यांनी केलीय. यंदा ऊस उत्पादनात मोठी घट झालीय. त्यामुळे कारखाने किती चालतील असा प्रश्न असल्याचही पंकजा मुंडेंनी सांगितलंय.

संबंधित व्हिडीओ