Parbhani| कात्नेश्वरमध्ये साडेतीन एकर ऊस जळाला, शॉर्टसर्किटमुळे पिकाला आग लागल्याचा अंदाज

परभणीच्या कात्नेश्वरमध्ये साडेतीन एकर ऊस जळाला. शॉर्टसर्किटमुळे पिकाला आग लागल्याचा अंदाज. आगीने रौद्ररूप धारण केल्याने नुकसान. शेतकऱ्यांकडून आग आटोक्यात आणण्याचा प्रयत्न. Parbhani | Three and a half acres of sugarcane burnt in Katneshwar; fire suspected to have been caused by a short circuit.

संबंधित व्हिडीओ