परभणीत सरकारी वकिलाने आपलं आयुष्य संपवलं. वडणवीच्या न्यायालयातच त्यानं स्वतःचा शेवट केला. .विनायक चंदेल असं वकिलाचं नाव असून त्यांच्या कुटुंबाने याप्रकरणी CBI चौकशीची मागणी केली.विनायक चांदेल हे इंजेवादी गावातील रहिवासी आहेत.त्यांच्या मागे पत्नी आणि दोन मुलं आहेत.दरम्यान त्यांनी चिठ्ठी लिहिली असून त्यादिशेने तपास सुरू आहे..