#ParthPawar #AjitPawar #LandScam #Pune पार्थ पवार यांच्या कोरेगाव पार्क जमीन घोटाळ्यावरून राज्यात मोठं राजकीय वादळ उठलं आहे. विरोधकांनी हा व्यवहार त्वरित रद्द करण्याची मागणी केली आहे. अंदाजे १८०० कोटी रुपयांची जमीन केवळ ३०० कोटी रुपयांना खरेदी केल्याचा आरोप आहे. विरोधकांनी आता अजित पवारांच्या कर्जमाफीवरील जुन्या वक्तव्याची आठवण करून देत, 'फुकट कसं चालेल दादा' असा टोला लगावला आहे.