फलटण प्रकरणात आता तपासाऐवजी राजकारणाला वेग आलाय.ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनी फलटण पोलीस ठाण्यावर मोर्चा काढला. यावेळी पोलीस अधीक्षक तुषार दोषी भेटले नाही म्हणून पोलीस ठाण्यासमोरच ठिय्या मांडला.याशिवाय या प्रकरणात एसआयटी चौकशी नेमण्याची मागणी यावेळी सुषमा अंधारेंनी केलीय.काय घडलं फलटणमध्ये पाहुयात..