पंतप्रधान नरेंद्र मोदींनी मच्छार यांच्या कुटुंबासोबत फोनवरून चर्चा केलीय. सर्वोतोपरी मदत करणार असल्याचं आश्वासन मोदींनी दिलीय. कॅप्टन स्मिथ मच्छाल यांच्या पत्नी आणि आई वडील यांच्यासोबत फोनवर चर्चा केलीय.
PM Modi interacted with the Machhar family and assured them of assistance.