Jalna Protest Controversy: आंदोलनकर्त्याला पोलिसांची लाथ, पंकजा मुंडेंच्या दौऱ्यात वाद

#Jalna #PoliceBrutality #PankajaMunde A shocking video has emerged from Jalna, where a police officer was seen kicking a protestor trying to hand a memorandum to Guardian Minister Pankaja Munde. The protestor, who was on a month-long fast, was being taken into custody when the incident occurred, raising serious questions about police conduct. जालन्यात पालकमंत्री पंकजा मुंडे यांचा ताफा अडवणाऱ्या आंदोलकाला पोलीस अधिकाऱ्याने 'फिल्मी स्टाईल' लाथ मारली. महिन्याभरापासून उपोषण करत असलेल्या आंदोलकाला ताब्यात घेताना ही घटना घडली. या घटनेचा व्हिडिओ व्हायरल झाला असून, पोलिसांच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

संबंधित व्हिडीओ