Nagpur Congress Protest | नागपुरात युवक काँग्रेसचा मोर्चा पोलिसांनी अडवला, कार्यकर्ते आक्रमक | NDTV

Nagpur Congress Protest | नागपुरात युवक काँग्रेसचा मोर्चा पोलिसांनी अडवला आहे. यानंतर युवक काँग्रेसचे कार्यकर्ते आक्रमक झाले. काही तरुण बॅरिकेट्सवर चढल्याचं पाहायला मिळालं. नागपुरातील रेशीमबाग परिसरातील राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या कार्यालयावर युवक काँग्रेसने हे आंदोलन पुकारलं आहे. मनुस्मृतीचा विरोध करण्यासाठी हे आंदोलन करण्यात आल्याचं सांगितलं जात आहे. यावेळी मनुस्मृतीचं दहन करण्यात आलं. | NDTV Marathi Police stop Youth Congress march in Nagpur; activists turn aggressive

संबंधित व्हिडीओ