मुंबईत गेल्या चार दिवसांत झालेल्या जोरदार पावसामुळे नागरिकांना मोठ्या प्रमाणात अडचणींना सामोरं जावं लागलं. अनेक ठिकाणी मोठमोठे खड्डे पडले आहेत, सांताक्रूझमधल्या वाकोला पुलावर परिस्थिती तर प्रचंड वाईट आहे