परभणीमध्ये आज सर्वधर्मीय निषेध मोर्चा निघतोय. संतोष देशमुख यांच्या हत्येप्रकरणी या मोर्चाचं आयोजन करण्यात आलंय. आरोपींना फाशीच्या शिक्षेची मागणी केली जाते आहे. याच मोर्चा निमित्त आता परभणीमधील नागरिक सुद्धा यामध्ये मोठ्या संख्येने सहभागी