येरवडा जलतरण तलावात क्लोरीन गळतीचा प्रकार घडलाय.क्लोरीनच्या संपर्कामुळे 10 मुलांची प्रकृती गंभीर.क्लोरीन मिसळल्यानंतर मुलं लगेच तलावात उतरली. वेळीच उपचार मिळाल्यामुळे मुलांचा जीव वाचला.
Pune | Excessive use of chlorine at Yerwada swimming pool? 10 children in serious condition due to chlorine exposure.