Pune Indapur| बोलताना चुकीचं वक्तव्य, चूक लक्षात येताच Dattatray Bharne यांनी मागितली माफी

पुण्याच्या इंदापूरातील कार्यक्रमात बोलकाना कृषिमंत्री दत्तात्रय भरणे यांनी चुकीचं वक्तव्य केलंय. उद्धव ठाकरे आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा दिवंगत असा उल्लेख त्यांनी केलाय. मात्र काहीवेळाने चूक लक्षात येताच त्यांनी चूक दुरुस्त केलीय. माझ्याकडून उद्धव ठाकरे यांचा चुकून दिवंगत उल्लेख झाला असे म्हणत चूक दुरुस्त केली. Pune Indapur | Made an incorrect statement while speaking; Dattatray Bharne apologized as soon as he realized the mistake.

संबंधित व्हिडीओ