Pune | MPSC उमेदवारांचं आंदोलन; आंदोलकांची NDTV मराठीशी बातचीत | NDTV मराठी

पुण्यात एमपीएससी च्या उमेदवारांनी आंदोलन केलंय. राज्यसेवेच्या मुख्य परीक्षा पंचेचाळीस दिवस पुढे ढकलण्यात यावी या मागणीसाठी आंदोलन केलेलं आहे.

संबंधित व्हिडीओ