Mira-Bhayandar मध्ये सांस्कृतिक हडेलहप्पी, डब्ब्यातील मेथीच्या भाजीला विरोध; पुढे काय घडलं?

पालकांनो लक्ष द्या... विशेष करुन तुम्ही जर मिरा-भाईंदरमध्ये राहात असाल तर तुमच्या मुलांच्या डब्ब्यात तुम्ही काय देताय याकडे लक्ष द्या...नाहीतर तुम्हाला दंड भरावा लागेल. कारण सध्या मिरा-भाईंदर शहरातील शाळांमध्ये सांस्कृतिक हडेलहप्पी सुरु आहे..पर्युषण काळात विद्यार्थ्यानं डब्ब्यात मेथीची भाजी आणली म्हणून काय घडलं...पाहा...

संबंधित व्हिडीओ