लोकसभेचे विरोधी पक्षनेते आणि काँग्रेस खासदार राहुल गांधी सध्या बिहारच्या दौऱ्यावर आहेत. गोव्यामधील वास्को द गामा इथून ते बिहार मधील मुजफ्फरपूर इथे साप्ताहिक एक्सप्रेस चालवण्याचा निर्णय रेल्वेनं घेतला आहे. या रेल्वे गाडीला कल्याण, पनवेल, रोहा, चिपळूण, रत्नागिरी सावंतवाडी रोड इथे थांबा असल्यामुळे कोकणवासियांसाठी ही रेल्वे गाडी फायदेशीर ठरणार आहे.