रायगडमध्ये शिवसेना विरुद्ध राष्ट्रवादी वाद पेटण्याची शक्यता.आमदार महेंद्र थोरवे यांच्याकडून जिल्हा परिषद सदस्याला जीवे ठार मारण्याची धमकी. धमकी प्रकरणी संतोष बैलमारे यांची पोलिसांत तक्रार. एकीकडे कर्जत खालापूर मतदारसंघात राष्ट्रवादी आणि शिंदे शिवसेनेत दुमत असल्याने दोन्ही पक्षांमध्ये अंतर्गत वाद सुरू आहे अशातच आता आमदारांनी दिलेल्या धमकी वरून पोलीस कोणत्या प्रकारे शोध घेऊन कारवाई करतील हे पाहणं महत्त्वाचं राहील