Mumbai Rains | मुंबईत पावसाचा कहर, पूर्व द्रुतगती मार्गावर पाणी | NDTV Marathi rain updates

मुंबईत सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे पूर्व द्रुतगती मार्गावर वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली आहे. शहराच्या वेगाला ब्रेक लागला असून, अनेक वाहनचालक रस्त्यात अडकले आहेत. जनजीवन विस्कळीत झाले आहे. पुढील काही तास पाऊस असाच सुरू राहण्याची शक्यता आहे. Heavy rainfall in Mumbai has brought traffic to a complete standstill on the Eastern Express Highway. The city's pace has been disrupted, and many commuters are stuck on the road. Normal life is severely affected, with the heavy rain expected to continue for the next few hours.

संबंधित व्हिडीओ