#RajThackeray #DevendraFadnavis #MaharashtraPolitics Maharashtra Navnirman Sena chief Raj Thackeray visited Deputy Chief Minister Devendra Fadnavis at his Varsha residence, fueling speculations of a potential alliance. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची त्यांच्या वर्षा निवासस्थानी भेट घेतली, ज्यामुळे राजकीय वर्तुळात युतीच्या चर्चांना उधाण आले आहे. या भेटीमागचे नेमके कारण काय, महाराष्ट्राच्या राजकारणावर याचा काय परिणाम होईल हे पाहणं महत्त्वाचं ठरेल