चेक बाऊन्स प्रकरणाच्या सुनावणीदरम्यान SC मध्ये Rajpal Yadav यांची विनोदी फटकेबाजी | NDTV मराठी

चेक बाऊन्स प्रकरणाच्या सुनावणीदरम्यान बॉलिवूड अभिनेता राजपाल यादव यांनी सर्वोच्च न्यायालयातही आपल्या विनोदी शैलीची झलक दाखवली.. 5 कोटी रुपयांमुळे 22 कोटींचं नुकसान झाल्याचा दावा करत त्यांनी गेल्या 16 वर्षांत आपली प्रतिमा उद्ध्वस्त झाल्याचं सांगितलं.. त्यावर सरन्यायाधीश सूर्यकांत यांनी "चांगला सिनेमा बनवा" असा सल्ला दिला.. याच प्रकरणावर "16 सावन" नावाचा सिनेमा बनवत असल्याचं राजपाल यादव यांनी सांगताच कोर्टात हशा पिकला..

संबंधित व्हिडीओ