RBI रेपो रेटमध्ये कपात करण्याची शक्यता.25 बेसिस पॉईंटने कपात करण्याची शक्यता.अमेरिकन टॅरिफच्या पार्श्वभूमीवर निर्णयाची शक्यता.9 एप्रिलला निर्णय शक्य, एक्सपर्टकडून शक्यता व्यक्त.