प्रताप सरनाईक यांच्या परिवहन खात्यामधील एसटी महामंडळाचा वाद चर्चेत असतानाच आता उदय सामंत यांची नाराजी समोर आली आहे. महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळामध्ये तसंच उद्योग विभागाचे काही महत्वाचे निर्णय परस्पर बदलल्याचा आरोप होतोय.