Tanisha Bhise मृत्यूप्रकरणी Rupali chakankar पत्रकार परिषद घेत वाचून दाखवला अहवाल

महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी पत्रकार परिषद घेऊन अहवाल वाचून दाखवला. पेशंटसमोरच 10 लाखांची मागणी करण्यात आली'.'साडेपाच तास गर्भवती महिला रुग्णालयात होती'. तनिषा भिसेंना रक्तस्त्राव तरीही उपचार केले नाहीत'.सूर्या रुग्णालयाकडून चांगले उपचार- चाकणकर. ऑपरेशनची तयारी केली मात्र 10 लाख मागितल्यानं खच्चीकरण.

संबंधित व्हिडीओ