Sagar Adani | सागर अदाणींनी घेतली QCB गव्हर्नर यांची भेट, दोहामध्ये झाली दोघांची भेट | NDTV मराठी

कतार सेंट्रल बँकेचे गव्हर्नर आणि कतार इन्व्हेस्टमेंट अथॉरिटीचे अध्यक्ष यांनी अदानी ग्रीन एनर्जी लिमिटेडचे ​​कार्यकारी संचालकांची सागर अदाणी यांनी भेट घेतलीय. दोहा येथे शेख बंदर बिन मोहम्मद बिन सौद अल-थानी यांची सागर अदाणींनी भेट घेतली.. या भेटीदरम्यान, त्यांनी जागतिक वित्त आणि गुंतवणुकीतील ताज्या घडामोडींवर चर्चा केली.

संबंधित व्हिडीओ