Asha Bhosle Last Rites| महाराष्ट्राचा सप्तसूर हरपला... पद्मविभूषण आशाताई अनंतात विलीन

सूरसम्राज्ञी आशा भोसले अनंतात विलिन झाल्या आहेत. दादरच्या शिवाजी पार्क स्मशानभूमीत पद्मविभूषण आशा ताईंवर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी राजकीय नेते, चित्रपटसृष्टीतील दिग्गज अभिनेते आणि गायक उपस्थित होते. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि सुनेत्रा पवार यांच्यासह नेतेमंडळींनी आशाताईंना श्रद्धांजली वाहिली. राज ठाकरेदेखील शिवाजी पार्क स्मशानभूमीत अंत्यदर्शनासाठी आले होते. याशिवाय सिनेसृष्टीमधील अभिनेता आमिर खान, विवेक ऑबेरॉय, प्रसिद्ध गायक हरिहरन, शान, अनू मलिक, सुदेश भोसले यांनीदेखील आशाताईंना अखेरचा निरोप दिला.

संबंधित व्हिडीओ