ढोंगीबाबा अशोक खरातची अलिशान गाडी जप्त केली जाणार.ईडीकडून खरातची गाडी जप्त करण्याची कारवाई सुरू.खरातच्या अलिशान गाडीसह अन्य मालमत्ता जप्त होणार.