समता पतसंस्थेत आम्ही कधीही गेलो नाही, 6 तासांच्या चौकशीनंतर Pratibha Chakankar यांची प्रतिक्रिया

भोंदूबाबा अशोक खरातच्या समता पतसंस्था बनावट खातेप्रकरणी प्रतिभा चाकणकर आणि त्यांचा मुलगा तन्मय यांची शिर्डी पोलिसांकडून तब्बल 3 तास चौकशी करण्यात आलीय. अप्पर पोलीस अधिक्षक सोमनाथ वाकचौरे यांच्यासमोर चौकशी पार पडली असून यात प्रतिभा चाकणकर आणि तन्मय यांच्या सह्यांचे नमुने घेत तपासणी केल्याची माहीती समोर आलीय. दरम्यान हा सर्व व्यवहार आणि कोट्यावधी रुपयांच्या रकमेशी आमचा संबंध नसून आम्ही कधीच समता पतसंस्थेत गेलो नसल्याचं प्रतिभा चाकणकर म्हणाल्यात.

संबंधित व्हिडीओ