पालघरनंतर आता अमरावतीतही लव्ह जिहादचा गंभीर प्रकार उघडकीस आलाय.अमरावतीच्या परतवाडा येथे मोहम्मद अयान नावाच्या मुलाने समाज माध्यमांवर हिंदू तरुणींना प्रेमाच्या जाळ्यात ओढत इच्छा नसतानाही लैंगिक अत्याचार केल्याचे व्हिडीओ अमरावतीत व्हायरल होत आहे. याप्रकरणानंतर खासदार अनिल बोंडे चांगलेत आक्रमक झाले असून, मोहम्मद अयान आणि त्याच्या कुटुंबीयांना तातडीने बेड्या ठोकाव्या,अशी मागणी अनिल बोंडे यांनी पोलीस अधीक्षकांकडे केलीय..