शेतकरी, गुंतवणूकदार, सर्वसामान्य नागरिक आणि महाराष्ट्रातल्या प्रत्येकासाठी अत्यंत महत्त्वाची बातमी... ही बातमी आहे पावसाबद्दल.... यंदाचा पाऊस कसा असेल... किती पडेल... याबद्दलचा पहिला अंदाज भारतीय हवामान विभागानं वर्तवलाय.... या अंदाजानुसार यंदा पाऊस कमी असेल... सरासरीच्या फक्त ९२ टक्के एवढाच पाऊस पडेल, असा अंदाज आहे... भारतीय हवामान विभागानं आणि स्कायमेटनं पावसाबद्दल नक्की काय म्हटलंय... आणि या सगळ्याचा परिणाम काय होणार आहे... पाहुया याबद्दलचा अतिशय महत्त्वाचा रिपोर्ट....