Priyanka Chaturvedi यांच्या मनात काय? प्रियंका, चित्रा आणि किशोरी यांच्या भेटीचा अजेंडा काय?

आज दिवसभरात राजकीय क्षेत्रातल्या दोन भेटींची जोरदार चर्चा आहे. भाजप आमदार चित्रा वाघ यांनी ठाकरे गटाच्या नेत्या प्रियंका चतुर्वेदींची आणि किशोरी पेडणेकरांची भेट घेतली.अत्यंत खेळीमेळीनं मोकळीढाकळी अशी ही भेट झाली.खरं तर एरवी एकमेकांवर राजकीय आरोप प्रत्यारोप करताना या नेत्या दिसतात.पण या भेटींमध्ये मात्र चित्रा वाघ, प्रियंका चतु्र्वेदी, किशोरी पेडणेकर यांनी एकमेकींशी गप्पा मारल्या.मिठी मारली.काय होता या भेटींचा अजेंडा. पाहुया यासंदर्भातला एक रिपोर्ट....

संबंधित व्हिडीओ