Sangli Krishna River|कृष्णा नदीची पातळी 42 फुटांवर, नदीचं पाणी चौकाचौकात पोहोचलं; याचा घेतलेला आढावा

सांगलीच्या कृष्णा नदीची पातळी 42 फुटांवर पोचली आहे.इशारा पातळी ओलांडल्याने सांगलीच्या नागरी वस्तीमध्ये पाणी शिरले आहे. अनेक घरांमध्ये पाणी गेले आहे. त्यामुळे या पुराच्या पाण्याला तलावाचे स्वरूप प्राप्त झाले आहे.अनेक रस्ते बंद करण्यात आले आहेत. तर सांगलीच्या ईदगाह मैदान आणि कर्नाळ रस्ता, शिव शंभ चौक परिसरात सुद्धा पाणी आले आहे. याचाच आढावा घेतला आहे आमचे प्रतिनिधी शरद सातपुते यांनी

संबंधित व्हिडीओ