सर्व आरोपींना शिक्षा ही झालीच पाहिजे तसंच या जबरदस्त विकृतीचा समूळ नायनाट व्हावा अशी मागणी संतोष देशमुख यांचे बंधू धनंजय देशमुख यांनी केलेली आहे