बीड हत्या प्रकरणामध्ये आताच्या घडीची एक मोठी अपडेट हाती येतेय. संतोष देशमुख हत्या प्रकरणातील मुख्य आरोपी सुदर्शन घुलेसह सुधीर सांगळे पकडल्याची खात्रीलायक सूत्रांनी माहिती दिली आहे. अगदी थोड्याच वेळात बीड अधीक्षकांची पत्रकार परिषद होणार आहे.