अपहरणाच्या दिवशी वाल्मीक कराडनं विष्णू चाटे आणि इतर आरोपींसोबत तब्बल सहा वेळा फोन वरून संभाषण केली अशी बाब समोर आली आहे. पोलिसांनी दोन ते अडीच लाख कॉल डिटेल्स तपासले आहेत त्यानंतर ही महत्वाची बाब स्पष्ट झाली आहे. आणि हत्या प्रकरणात हा एक मोठाच पुरावा मानला जातोय. अपहरण झालं त्याच दिवशी वाल्मीक कराडनं विष्णू चाटे आणि इतर आरोपींसोबत तब्बल सहा वेळा फोन वरून संभाषण केलेलं होतं. ही बाब आता निदर्शनास आणून देण्याचा प्रयत्न होतोय. पोलिसांनी दोन ते अडीच लाख कॉल डिटेल्स तपासलेले आहेत