नाशकात मातंग समाजाचा जनआक्रोश मोर्चा. जिल्हाधिकारी कार्यालयावर मातंग समाजाचं आंदोलन.अनुसूचित जातीच्या आरक्षणाचे उपवर्गीकरण लागू करण्याची मागणी.आरक्षण उपवर्गीकरण लागू न केल्यास मुंबईत मोर्चाचा इशारा
Nashik | Matang community holds mass protest march; demonstration at the District Collector's office.