Bhiwandi सामूहिक अत्याचार प्रकरणात ट्विस्ट, फार्महाऊसवरील CCTV DVR गायब; नरेंद्र पवाराचा शोध सुरु

भिवंडी सामूहिक अत्याचार प्रकरणात आता आणखी एक धक्कादायक बाब समोर आली आहे. ज्या फार्महाऊसवर महिलेवर सामूहिक बलात्कार झाल्याचा आरोप आहे, त्या ठिकाणचा सीसीटीव्ही डीव्हीआर गायब असल्याचं उघड झालं आहे. या प्रकरणाचा पडघा पोलीसांकडून सखोल तपास सुरू असून, माजी आमदार नरेंद्र पवार आणि त्यांचे साथीदार तसेच पोलीस अधिकारी शैलेश पाटील यांचा शोध घेतला जात आहे. सीसीटीव्ही डीव्हीआर गायब झाल्यामुळे तपासाच्या दृष्टीने या घडामोडीला महत्त्व प्राप्त झालं आहे.

संबंधित व्हिडीओ