अटी घालून बहिणींना वाऱ्यावर सोडणार का असा सवाल उपस्थित करण्यात आला. लाभार्थी बहिणींना भाऊ वाऱ्यावर सोडणार का? हा सवाल केलेला आहे सतेज पाटील यांनी थेट सरकारला. लाडक्या बहिणीवर अटी का घातल्या जातायत असा सवालही त्यांनी उपस्थित केलेला आहे