सावित्रीबाई फुले विद्यापीठाने घेतलेली परीक्षा वादात.ऑनलाईन पद्धतीने घेतलेल्या परीक्षेत AI चा वापर?.तब्बल 20 विद्यार्थ्यांना मिळाले 100% मार्क.पोस्ट ग्रॅज्युएट कोर्ससाठीची प्रवेश परीक्षा.189 विद्यार्थ्यांपैकी 165 विद्यार्थ्यांना 90% पेक्षा जास्त मार्क.एरवी 70 टक्के मार्क मिळवणंही होतं विद्यार्थ्यांना कठीण.फेरपरीक्षा घेण्याची विद्यार्थी संघटनांची मागणी.