सांगली जिल्ह्यातून निर्यातक्षम द्राक्षांच्या हंगामाला सुरुवात झालीय.खानापूर तालुक्यातील पळशी गाव द्राक्ष उत्पादन करणारे गाव म्हणून ओळखलं जाते.एकट्या पळशीतून दरवर्षी आठ ते दहा हजार टन इतक्या द्राक्षांची निर्यात युरोपचा आखाती देशात केली जाते.यंदा 80 ते 110 रुपये इतका दर मिळत असल्याने द्राक्ष शेतकरीमधून समाधान व्यक्त करत आहेत.याचाच आढावा घेतला आहे आमचे प्रतिनिधी शरद सातपुते यांनी