सलमान खानच्या घराबाहेर सुरक्षेत वाढ करण्यात आली आहे. सिद्दीकींच्या हत्येनंतर सलमान खानच galaxy apartment बाहेर सुरक्षेत वाढ करण्यात आली आहे. अभिनेता सलमान खान आणि सिद्दिकी यांच्यात मैत्रीपूर्ण संबंध होते. सलमान खानच्या galaxy apartment बाहेर पोलिसांचा मोठा फौजफाटा तैनात करण्यात आलेला आहे.