बाल लैंगिक अत्याचारासारखा (पोक्सो) गंभीर गुन्हा दाखल असलेल्या शिक्षकाची महिलांच्या कबड्डी प्रशिक्षक पदी नियुक्ती करण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार पिंपरी चिंचवड कबड्डी विभागात घडला आहे.