Shaktipeethमहामार्गाच्या विरोधात Kunal Kamraचं गाणं लावून इशारा देणं सरकारी कर्मचाऱ्याला महागात पडलं

मनपा शाळेचे शिक्षक गिरीश फोंडे निलंबित.फोंडे शक्तीपीठ महामार्ग विरोधी कृती समितीचे नेते.शिंदेंच्या दौऱ्यात कामराचं गाणं लावण्याचा इशारा फोडेंनी दिला होता.फोंडे यांची गेल्या अनेक दिवसांपासून शक्तिपीठ महामार्ग विरोधात भूमिका आहे.

संबंधित व्हिडीओ