वाढती महागाई, बेरोजगारीच्या निषेधार्थ पुणे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर शरद पवार गटाचं आंदोलन. राष्ट्रवादी शहर अध्यक्ष श्रीकांत पाटील यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन करण्यात आले. कार्यकर्त्यांनी मुंडण करून सरकारचा निषेध नोंदविला.
Sharad Pawar faction protests outside the Pune District Collector's office; registers protest against the government by shaving heads.