वापूर येथील seven sea beach resort मध्ये ठाण्यात शिवसेना पदाधिकारी मिलिंद रघुनाथ मोरे यांना रिक्षाचालक आणि जमावानं मारहाण केली होती. ज्यामुळे त्यांचा हृदयविकाराच्या झटक्यानं मृत्यू झालेला होता. या घटनेची मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी गंभीर दखल घेऊन वसई विरार महापालिकेला अनधिकृत असलेल्या resort वर कारवाई करण्याचे आदेश दिले होते.