शिवसेनेकडनं मनसेला मुंबई मनपात शंभर जागांचा प्रस्ताव ठेवल्याची माहिती मिळतीय. मुंबई महापालिका निवडणुकांसाठी शिंदेची शिवसेना आणि मनसेमध्ये जागा वाटपावर हालचाली वाढल्याचं दिसतंय. मनसे आणि शिवसेना जागावाटप कसं करायचं यावरती चर्चा राज ठाकरे आणि एकनाथ शिंदे यांच्यात लवकरच होण्याची शक्यता आहे.