संतोष देशमुख यांच्या हत्येप्रकरणी हा मोर्चा निघणार आहे. आरोपींना फाशीच्या शिक्षेची मागणी केली जातेय. देशमुख कुटुंबीय आणि जांगे या मोर्चामध्ये सहभागी होणार आहेत. आमदार सुरेश धस, खासदार बजरंग सोनवणे यांच्यासह परभणीमधील सर्व लोकप्रतिनिधी या मोर्चामध्ये सहभागी होतील.