Maharashtra Rains Updates राज्यात झालेल्या धुवाधार पावसानंतर महाराष्ट्रात कुठे काय स्थिती? पाहा

#MaharashtraRains #MaharashtraFloods #Monsoon2025 Following a period of intense downpour, Maharashtra is grappling with floods and waterlogging. This comprehensive report provides a detailed overview of the situation in different parts of the state, including rising river levels, dam updates, and the ongoing rescue and relief efforts. गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसानंतर महाराष्ट्रात पूरसदृश परिस्थिती निर्माण झाली आहे. नद्यांची पाणी पातळी, धरणांमधून होणारा विसर्ग आणि अनेक जिल्ह्यांमध्ये निर्माण झालेली पूरस्थिती याबद्दलचा हा सविस्तर रिपोर्ट.

संबंधित व्हिडीओ