Chandrapur | चंद्रपूरच्या मूल शहरात अस्वलाची एन्ट्री, वनविभागाकडून रेस्क्यू ऑपरेशन | NDTV Marathi

Chandrapur | चंद्रपूरच्या मूल शहरात अस्वलाची एन्ट्री, वनविभागाकडून रेस्क्यू ऑपरेशन | NDTV Marathi Sloth bear enters Mul town in Chandrapur; Forest Department conducts rescue operation. चंद्रपूर जिल्ह्यातील मूल शहरात भरवस्तीत अस्वल शिरल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. अस्वलाला सुरक्षितरित्या पकडण्यासाठी वनविभागाने तातडीने रेस्क्यू ऑपरेशन सुरू केले असून घटनास्थळी पोलीस आणि वनविभागाचे अधिकारी व कर्मचारी मोठ्या संख्येने दाखल झाले आहेत. अस्वलाची माहिती मिळताच परिसरात नागरिकांची गर्दी झाली.

संबंधित व्हिडीओ