मालेगावमधल्या डोंगराळेत चार वर्षांच्या चिमुकलीवर अत्याचार करुन तिचा खून करणाऱ्या नराधमाला फाशी सुनावण्यात आलीय... ११ महिन्यांत हा खटला निकाली काढून कोर्टानं विजय खैरनारला फाशीची शिक्षा सुनावलीय... साडे चार वर्षांच्या ज्या मुलीचा खून करण्यात आला... ती मुलगी विजयला दादा म्हणत त्याच्याबरोबर गेली... आणि त्या नराधमानं तिच्यावर अत्याचार करुन तिचा खून केला... या खटल्यात विशेष साक्षीदार नव्हते... सीसीटीव्ही फुटेजही पुरेसं नव्हतं... त्यामुळे हा खटला आव्हानात्मक होता.... हा खटला जिंकून त्या नराधमाला फाशी कशी सुनावण्यात आली... पाहुया